NisargRaja1.blogspot.com
Tuesday, 30 October 2012
काही बदलायचं असेल तर - सूविचार
काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वतःला बदला
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
आपण " दुःखच" कुरवाळत बसलो
तर सगळी जागा तेच व्यापून टाकत
आणि समोर उभा आनंद
दुसरी जागा शोधत निघून जातो
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
आई
आत्मा + ईश्वर
चित्र रुपांतर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment