Showing posts with label कॉलेज कट्टा. Show all posts
Showing posts with label कॉलेज कट्टा. Show all posts

Friday, 15 November 2013

तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय.

तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय.
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय.
 
वडील जिवंतपणिचं "़डेड " झाले, 

अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले.??

भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis".
 
दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर
रात्री झोपताना Mobile वर SETTING पण
करतो..
 
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली.
घरची भाकरं आता कशी आवडणार हो.
५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झाली .

Friday, 26 October 2012

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....
 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले,

काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले,
काही कठीण यातना झाल्या हृदयास माझ्या, 

पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले, 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा,
प्रेमात मला मिळाला एक वेगळाच धडा,
... का माझ्या हृदयाशी शर्यंत्र असे रचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

गैरसमज तिच्या मनात एवढे कसे साचले, 

का तिने मन माझे नीट नाही वाचले,
स्वप्नांचे घर माझे काही क्षणांत खचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले,
प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले,
तिच्या आठवणींचे काही क्षण मी आता वेचले, 

पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले, 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले..... 

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....♥♥♥

Sunday, 23 September 2012

College Katta (कॉलेज कट्टा) Chitra Charolya ( चित्र चारोळ्या )

College Katta (कॉलेज कट्टा)  Chitra Charolya ( चित्र चारोळ्या )

Gnitachya Tasala Basan
Hi Jari Saja Aahe 
Navin Madam na Pahat Basan
Yatahi Thodi Maja Aahe .....