Showing posts with label संध्याकालच्या रंगीत आकाशात. Show all posts
Showing posts with label संध्याकालच्या रंगीत आकाशात. Show all posts

Thursday, 11 October 2012

संध्याकालच्या रंगीत आकाशात

संध्याकालच्या रंगीत  आकाशात 
जेव्हा दिशा भरकटून जातात 
पंख फुटलेली स्मृतीपाखर 
घरट्याकडे  परतू  लागतात