Friday, 26 October 2012

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....
 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले,

काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले,
काही कठीण यातना झाल्या हृदयास माझ्या, 

पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले, 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा,
प्रेमात मला मिळाला एक वेगळाच धडा,
... का माझ्या हृदयाशी शर्यंत्र असे रचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....


गैरसमज तिच्या मनात एवढे कसे साचले, 

का तिने मन माझे नीट नाही वाचले,
स्वप्नांचे घर माझे काही क्षणांत खचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....


आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले,
प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले,
तिच्या आठवणींचे काही क्षण मी आता वेचले, 

पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले, 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले..... 

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....♥♥♥

Tuesday, 23 October 2012

दसरा


 दसरा

विजयादशमी म्हणजे दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त. याच दिवशी श्रीरामाने सिमोल्लघन केले आणि दृष्ट प्रवृत्तीच्या रावणाचा वध करून विजय संपादन केला, म्हणून याच दिवसाला "विजयादशमी" म्हणतात. या दिवशी आपल्या सर्व सामुग्रींची आणp;

 





Monday, 22 October 2012

सांगना ग ताई मला,,,,,,,,


सांगना ग ताई मला,,,,,,,,
 
सांगना ग ताई मला
सांगना ग ताई ?
कधी ग परत येणार
आपले बाबा नी आई ?

आजी बोलली मला
ते देवा घरी गेले
मग अजुन पुन्हा
का ग परत नाही आले ?

आहे का ग माहित तुला
देवाच घर
कर ना ग फोन
त्याच्या फोन वर
मला माझ्या आईशी
खुप काही बोलायचय
देव बप्पाशी त्या खुप खुप
भांडायचय
कारे बप्पा ?
आई बाबाना ठेउन तू घेतोस
आम्हाला एकट्याला सोडून
काय मज्जा पाहतोस ?
आम्हाला त्यांच्या शिवाय
कोनच नाही
आम्ही उपाशी असलो तरी
कोण जेउ घालत नाही
शाले मधे मला
रोज मारतात बाई
अश्रु पुसणार आमच
कोनच नाही
नको मला चोंकलेट
नको मला गाडी
तुमच्या शिवाय मला
कोणाची गरज नाही
नाही देणार त्रास बाबांना ,
उलट नाही बोलणार आई
सांग ना ग ताई मला सांग ना ग ताई
कधी ग येणार परत आपले बाबा नी आई
आपले बाबा नी आई ?


( आई ईईईईईइ .... मला नाही करमत येना परत मला सोडून नको जाऊ ना .......उ उ ऊऊऊउ )

कवी :- विनोद आप्पासाहेब शिंदे 



Sunday, 21 October 2012

चित्र सूविचार

सूविचार 
जीवन चांगले असेलच असे नाही.
त्याचा चांगला वापर करायला शिका.


सर्व हरून बसण्यापेक्षा जास्त वाईट काय आहे...?
"ती 'आशा' हरवणे जिच्या भरवशावर आपण सर्व परत मिळवु शकतो" 


चित्र रुपात 



Thursday, 18 October 2012

आई बाबा Facebook पेज

  ♥आई बाबा(Aai Baba) Facebook पेज ... ♥



तुम्ही आहात ना फेसबूक वर मग वाट कसली  बघताय ...
ह्या पेजला भेट द्या .
हा पेज पाहण्या साठी येथे click करा .
हा पेज Join करण्यासाठी हा पेज open होताच Like करा ....♥

                                                            Thank you.........♥♥♥♥♥






















 


जादू (Magic post on facebook)
फेसबूक साठी म्याजिक  पोस्ट 

हा  code copy  करुन 
@+[235617359892314:0]
Comment  मध्ये  Paste  करा ...
"+" हा चिन्ह काढून टाका ...
आणि पाहा ...

Tuesday, 16 October 2012

आई म्हणजे........

आई  म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी  अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात  अस थंड पाणी    ..........


 चित्र  रुपात